E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740
17
March
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > नाटक > विनोदी नाटक ‘सोकाजीराव टांगमारे’

विनोदी नाटक ‘सोकाजीराव टांगमारे’

नमस्कार मंडळी , सर्वप्रथम मराठी प्रतिष्ठान बेंगलुरुतर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…. तुम्ही  लोकांनी जो “वऱ्हाड निघाले लंडन”ला जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल परत एकदा तुमच्या सर्वांचे आभार!!!! आता पुन्हा एम पी बी घेऊन येत आहे एक भन्नाट विनोदी नाटक… फिनिक्स क्रिएशन प्रस्तुत, द मा मिरासदार लिखित, मटा सन्मान विजेते दोन अंकी भन्नाट, सुसाट, वेगवान नाटक ……. आपल्या ५००व्या प्रयोगाकडे वेगाने वाटचाल करणारे पॉवरफुल विनोदी नाटक “सोकाजीराव टांगमारे

माहिती

प्रमुख भूमिकेत राजा शिवछत्रपती -“बहिर्जी नाईक” , स्टार प्रवाह- “ढिंक चिका”, सोनी मराठी-जुळता जुळता जुळतंय की चे “खंडेराव”, फॉरेनची पाटलीन -” पक्या भावोजी”, वन रूम किचन, ऑन ड्युटी २४ तास,भाजीवाली सखू हवालदार भिकू सिनेमा फेम मटा सन्मान सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता संजय मोहिते, राजश्री खटावकर आणि तुझ्यात जीव रंगला मालिकेतील “बरकत” फेम अमोल नाईक इ

वेळ : १७ मार्च २०१९ वेळ सायंकाळी ५:००  साय, स्थळ: एम एल आर कन्वेन्शन हॉल, व्हाईटफिल्ड ,बेंगलोर

तिकीट विक्री : मकरसंक्रातीच्या शुभ मुहूर्तावर www.bookmyshow.com उपलब्ध

संपर्क:
नंदकुमारस्वामी ९०१९०२३८९१ ,
बापू शिंदे: ९७३१३४३८३९,
गणेश: ७०२२७९३७४०,
विजय:९७०४८६९७२५

Join the event

Join the event

Venue

Dyvasandra Industrial Layout, Mahadevapura, Whitefield, बेंगळूरू, कर्नाटक 560048

Details

Date:
March 17, 2019
Time:
05:00 PM - 08:00 PM
Categories:
नाटक