E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

ओळख मायबोलीचे पर्व-४ शुभारंभ सोहळा (२०२२)

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > ओळख मायबोलीचे पर्व-४ शुभारंभ सोहळा (२०२२)
19
February
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > ओळख मायबोलीचे पर्व-४ शुभारंभ सोहळा (२०२२)

ओळख मायबोलीचे पर्व-४ शुभारंभ सोहळा (२०२२)

ओळख मायबोलीचे पर्व-४ शुभारंभ सोहळ्यात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ABP माझा चे दीपक पळसुले उपस्तीथ होते. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या ,मार्गदर्शन केले व पावखिंडची गोष्ट सांगितली. ह्या पर्वात देश -विदेशातुन १२५+ मुले आज विनामूल्य मराठी शिकत आहेत.. आजपर्यत ३००+ मुलांनी ह्याचा लाभ घेतला.

Venue

Banglore

Details

Date:
February 19, 2022
Time:
06:00 PM - 07:00 PM