E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

ओळख मायबोलीची पर्व -६ शुभारंभ सोहळा २०२३

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > ओळख मायबोलीची पर्व -६ शुभारंभ सोहळा २०२३
9
July
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > ओळख मायबोलीची पर्व -६ शुभारंभ सोहळा २०२३

ओळख मायबोलीची पर्व -६ शुभारंभ सोहळा २०२३

ओळख मायबोलीचे पर्व-६ शुभारंभ सोहळ्यात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अभिनेते संदीप पाठक उपस्तीथ होते. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या ,मार्गदर्शन केले.

ह्या पर्वात देश विदेशातून जवळपास ८० + विध्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.आत्ता पर्यंत ह्या उपक्रमाचा लाभ जवळपास ५०० मुलांनी घेतला आहे.

Venue

Banglore

Details

Date:
July 9, 2023
Time:
10:00 AM - 11:00 AM