E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

"ओळख मायबोलीची" पर्व ३ शुभारंभ सोहळा (२०२१)

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > “ओळख मायबोलीची” पर्व ३ शुभारंभ सोहळा (२०२१)
26
June
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > “ओळख मायबोलीची” पर्व ३ शुभारंभ सोहळा (२०२१)

“ओळख मायबोलीची” पर्व ३ शुभारंभ सोहळा (२०२१)

ओळख मायबोलीची उपक्रमाच्या पर्व ३ चा शुभारंभ सोहळा ABP माझा च्या ज्ञानदा कदम ह्यांच्या उपस्तिथीत २६ जून २०२१ रोजी पार पडला. आपल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या सोबत होत्या ABP माझाच्या सौ.ज्ञानदा कदम. त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलेच शोभत मुलांशी छान गप्पा मारल्या. छोट्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. अश्या प्रकारे ओळख मायबोलीची पर्व-३ची रंगतदार सुरवात झाली आणि हो त्या पुन्हा लवकरच येणार आहेत आपल्या छोट्या मित्रांबरोबर गप्पा मारायला.

 

Venue

Bangalore

Details

Date:
June 26, 2021
Time:
12:30 PM - 02:00 PM