E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

७५ वा "स्वातंत्र्यदिन" सोहळा (२०२१)

15
August

७५ वा “स्वातंत्र्यदिन” सोहळा (२०२१)

प्रसिद्ध संगीतकार मा. श्री.कौशल इनामदार यांनी मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित ओळख मायबोलीची ह्या उपक्रमातील मुलांबरोबर ७५ वा “स्वातंत्र्यदिन” रविवार दिनांक १५ ॲागस्ट २०२१ सकाळी ११:०० वा.ऑनलाईन साजरा केला. मराठी अभिमान गीत, हीच आमुची प्रार्थना, बालगंधर्व, रंगा पतंगा, फोटो प्रेम या अभिजात कलाकृतींचे संगीतकार यांनी उपस्तिथ राहून मुलांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपल्या फेसबुक पेजवरती करण्यात आले होते.

Venue

Banglore

Details

Date:
August 15, 2021
Time:
10:00 AM - 11:00 AM