E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

बॅडमिंटन स्पर्धा २०१९

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > स्पर्धा > बॅडमिंटन स्पर्धा २०१९
17
February
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > स्पर्धा > बॅडमिंटन स्पर्धा २०१९

बॅडमिंटन स्पर्धा २०१९

मराठी प्रतिष्ठान बेंगलूरू आयोजित “एम पी बी बॅडमिंटन स्पर्धा-२०१९” पार पडली. ह्या स्पर्ध्येची संकल्पना व मुख्य आयोजन हे शहाजी पाटील आणि अभिजित नेरले सरकार ह्या दोघांची होती. ती सर्वानी मिळून सत्यात उतरवून बेंगलूरू स्थित मराठी लोकांना एका सुंदर स्पृद्येचे आयोजन केले.
ह्या स्पर्द्येत पुरुषां बरोबरच, महिलांनी व लहान मुलांनी स्पर्द्येत जोमाने सहभाग घेतला.
टूर्नामेंट सुरु झाली आणि पुरुष दुहेरीमध्ये एक एक धुरंधर समोर येऊ लागले
शिवाशंकर कदम
अमित सावंत
प्रवीण कुलकर्णी
कृष्णा पोटनिस
कपिल राजे
गणेश शिंदे
निखिल श्रीराव
आल्हाद वैद्य
अजय अडसूळ
विकास मशुद
शहाजी पाटील
प्रमेय दळवी
विजय पाटील
गणेश राऊत
नंदकुमार स्वामी
बापूसाहेब शिंदे
इयत्ता आठवीत असलेला कु. विश्वेश कदम ची खेळी तर सर्वांच्या वरचढ होती.
त्याला सोबत होती श्री नारायण राव कदम ह्या पिता-पुत्र जोडीने फायनल पर्यंत चांगली खेळी दाखवली
फायनल ला शहाजी पाटील आणि प्रमेय दळवी हे दोघे विजेते  ठरले.
स्पर्ध्येत महिला सुद्धा काही कमी नव्हत्या..
अंजली सावंत
प्रणिता कुलकर्णी
निश्चिता साळंखे
शिल्पा पवार
नलिनी कदम
सुप्रिया कुराडे
स्वाती जोशी
डाॅ. सविता कालगावकर
आरती श्रीराव
शीतल शिंदे
पल्लवी पाटील
कृपा राऊत
रेवा तिजारे
लहानग्या कु. अंजली कुलकर्णी व अनुष्का उमराणी ह्यांनी हि चांगली साथ दिली व शेवटपर्यंत सचोटीने खेळ करून सर्वांची मने जिंकली.
विजेते:
पुरुष दुहेरी  : शहाजी पाटील व प्रमेय दळवी
महिला दुहेरी : कु. निश्चिता साळंखे व  कु. अंजली  कुलकर्णी
मिश्र दुहेरी  :  शहाजी पाटील व कु. निश्चिता साळंखे
उपविजेते:
पुरुष दुहेरी : श्री. नारायण  राव  कदम  व  कु. विश्वेश कदम
महिला दुहेरी: नलिनी व  शिल्पा  पवार
मिश्र दुहेरी : श्री. प्रवीण  कुलकर्णी व सौ. प्रणिता  कुलकर्णी
विजेते व उपविजेते संघांचे हार्दिक अभिनंदन व सर्व खेळाडूंचे आभार  ह्या सर्वांनी खेळाडुवृत्ती दाखवत व आपलेपणाने हि स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. महिला मिश्र स्पर्ध्येतील अंतिम सामन्याच्या आधी शिल्पा पवार यांना दुखापत झाली व त्यांना खेळणं असाह्य झाले होते तेव्हा त्यांचे जागी सौ. अंजली सावंत ह्यांनी खेळायचा निर्णय घेतला व विरोधी संघाने खेळाडुवृत्ती दाखवत सहमती दाखवली व साऱ्याची दाद मिळवली.
ह्या स्पर्ध्येला विजय पाटील , गणेश राऊत, प्रमेय दळवी, अजय अडसूळ, शिवशंकर कदम व बापूसाहेब शिंदे यांचे सहकार्य लाभले.
तसेच ह्या स्पर्धेचे औचित्य साधून सर्व विजेत्यांच्या हस्ते मंडळाच्या www.mpbblr.com ह्या आमच्या संकेत स्थळाचे लोकार्पण झाले…

Venue

Play Zone Kasturinagar - Sree Ram Badminton Arena, Next to SREE RAM SKATING CLUB 3rd c cross 5th main road Kasturinagar papaya layout East NGEF layout Banganapalli, Doctors Layout, East of NGEF Layout, Kasturi Nagar Bengaluru, Karnataka 560043

Details

Date:
February 17, 2019
Time:
09:00 AM - 05:00 PM
Categories:
स्पर्धा