E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740
26
January

२६ जानेवारी २०२३ रोजी आमच्या ओळख मायबोलीची या उपक्रमातील मुलांसोबत #प्रजासत्ताकदिन पार पडला. आज पुढारी न्युज चे संपादक तुळशीदास भोईटे यांनी मार्गदर्शन केले व मुलांशी छान गप्पा मारल्या… तसेच मुलांनी ओंलीने केलेल्या सादरीकरणाचा आनंद लुटला..

इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील मुलांचं मराठीपण टिकवण्यासाठी बंगळुरूचं #मराठी प्रतिष्ठान ‘ओळख मायबोलीची…’ उपक्रम राबवते. आपली कामं सांभाळत हे करणं सोपं नाही, प्रशंसनीयच! त्यांच्यामुळे ऑनलाईन मराठी शाळेतील मुलांशी मस्त गप्पा मारता आल्या! चांगला अनुभव असा सरांनी आमच्याकार्याबद्दल अभिप्राय दिला व शुभेच्या दिल्या.

Venue

Banglore

Details

Date:
January 26, 2023
Time:
12:30 PM - 01:30 PM