E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

ओळख मायबोलीची E-Tv Bharat ची बातमी (2021)

27
February

ओळख मायबोलीची E-Tv Bharat ची बातमी (2021)

 

 

कोरोनाच्या काळात “मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू” ने “ओळख मायबोलीची” हा उपक्रम सुरु केला.५ जुलै २०२० ह्या उपक्रमाला सुरवात झाली ह्या उपक्रमामध्ये देश विदेशातील मुलांना मोफत ऑनलाईन मराठी शिकवले जाते. शनिवारी आणि रविवारी हे वर्गच घेतले जातात. ह्या उपक्रमाची दखल मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०२१ रोजी E-Tv भारत ने घेतली होती.

ह्या उपक्रमाचे सर्व विडिओ आमच्या यूट्यूब चॅनेल वरती उपलब्द केले जातात.

लिंक: https://www.youtube.com/channel/UCWznSO3zEGF_bTyVPYe5C1Q

तुम्हाला जर ह्या उपक्रमात सामील व्हायचे असेल तर आम्हाला संपर्क करा.