E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

राज्य मराठी भाषा निबंध आणि मराठी स्पर्धा सत्कार समारंभ २०२३

मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > राज्य मराठी भाषा निबंध आणि मराठी स्पर्धा सत्कार समारंभ २०२३
2
February
मराठी प्रतिष्ठान, बंगळूर > "ओळख मायबोलीची" मोफत ऑनलाईन मराठी शाळा > राज्य मराठी भाषा निबंध आणि मराठी स्पर्धा सत्कार समारंभ २०२३

राज्य मराठी भाषा निबंध आणि मराठी स्पर्धा सत्कार समारंभ २०२३

ओळख मायबोलीच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

बृहनमहाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबईतर्फे ऑक्टोबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या मराठी भाषा, संस्कृती आणि ज्ञान परीक्षेत खालील विदयार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्याच बरोबर शाळेचा निकाल 100% लागला.

सुरभि आठवले – परिचय परीक्षा तृतीय क्रमांक

ओवी कुलकर्णी – प्राज्ञ परीक्षा – तृतीय क्रमांक

यांचा आज वाराणसी येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या 71 व्या अधिवेशनात बक्षीस समारंभ व सत्कार पार पडला.

सर्व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

Venue

Waranasi (UP)

Details

Date:
February 2, 2024
Time:
11:00 AM - 05:00 PM