हॉटेल सूर्यवंशी बन्नेरघटा
Suryawanshi Restaurant S13, GOwrys16, Arekere, Bannerghatta Road, Bangalore - 76
- 45
आमच्याकडे अस्सल महाराष्टीयन पद्धतीचे शाकाहारी आणि मॉंसाहारी जेवण मिळते. तसेच अस्सल कोल्हापुरी तांबडा -पांढरा रस्सा मिळण्याचे ठिकाण.. तसेच आमच्याकडे विविध प्रकारचे सी फूड्स पण मिळतात...सोलकडी, कोकम सरबत, पुरण पोळी ,श्रीखंड, आम्रखंड , आमरस , भाकरी खरडा ... मिसळपाव, वडापाव , कटवडा इ उपलब्ध आहे..
Owner Name
कैलास सूर्यवंशी