हॉटेल सूर्यवंशी बन्नेरघटा
Suryawanshi Restaurant S13, GOwrys16, Arekere, Bannerghatta Road, Bangalore - 76
- 44
आम्ही पूर्ण शाकाहारी हॉटेल चालवतो व ते येलहंका स्तिथ आहे. ह्या हॉटेलची विशेषता आहे ही येथे सर्व प्रकारचे मराठी जेवण व पदार्थ सकाळी ९ ते रात्री १०:३० पर्यंत मिळतात. घरपोच सेवा स्वीगी व झोमॅटो ने करण्यात येते. ऑर्डर वर जेवण बनवण्यात येते.
Owner Name
अदिती अ गिऱ्हे