निधी गृहउद्योग
प्रकृती चंदना, फ्लॅट नं - २०२, अमृतहल्ली, ब्याटरायनपुरा, काशी नगर, बंगलोर - ५६००९२
माझ्या मैत्रिणी मला वाहिनी म्हणतात | गेल्या 4 वर्षांपासून माझाहा लघु उद्योग चालू आहे | हे एक गृहु उद्योग आहे | माझ्या प्रत्येक ग्राहकाने स्वस्थ आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन आहार घ्यावा अशी माझी इच्छा आहे |आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाळीचे पदार्थ करून मिळतील
Owner Name
प्रणिता प्रवीण कुलकर्णी