E-mail: info@mpbblr.com    |    Phone: 9019023891    |    9731343839    |    7022793740

नमस्कार मंडळी , मराठी सेवा मध्ये दिलेल्या उद्योजकांची यादी हि फक्त आपल्या छोट्या मोठ्या मराठी उद्योजकांना  जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हि सेवा आमच्या वेब साईट वरती विनामूल्य सुरु आहे. तसेच तुम्ही ह्यापैकी कोणत्याही सेवेचा लाभ घेतला तरी त्यातून मराठी प्रतिष्ठान बेंगळुरूला काही आर्थिक मदत/ फायदा होणार नाही.त्यामुळे संबंधीत व्यावसाईकाने  आकारलेला दर, दिलेली सेवा ह्याबद्दल आम्ही जबाबदार नाही…

पण तुम्ही तुमचे अभिप्राय देऊन आवडलं तर त्यांना  प्रोहत्साहन द्या, अजून सुधारणा हव्या असतील तरी त्यांना सूचना द्या ज्याने त्यांना मदत होईल..

तसेच तुम्हाला तुमची जाहिरात आमच्या वेब साईट वरती द्यायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा ….