मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

हॉटेल सूर्यवंशी व्हाइटफील्ड

आमच्याकडे अस्सल महाराष्टीयन पद्धतीचे शाकाहारी आणि मॉंसाहारी जेवण मिळते. तसेच अस्सल कोल्हापुरी तांबडा -पांढरा रस्सा मिळण्याचे ठिकाण.. तसेच आमच्याकडे विविध प्रकारचे सी फूड्स पण मिळतात…सोलकडी, कोकम सरबत, पुरण पोळी ,श्रीखंड, आम्रखंड , आमरस , भाकरी खरडा … मिसळपाव, वडापाव , कटवडा इ उपलब्द आहे..