मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

आयुर्वेदिक डॉक्टर , स्वर्ण प्राशन

मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे , १४+ वर्षाचा अनुभव आहे. मी सगळे प्रकारचे व्याधी वरती इलाज करते… लहान मुलांसाठी ,”स्वर्ण प्राशन ” इंमुने बुस्टिंग मेडिसिन देते .