माझा कॅटरिंगचा गेली ६ वर्षा पासून व्यवसाय आहे मी सर्व प्रकारच्या जेवणाच्या ऑर्डर्स घेते. आम्ही बेंगलोर मध्ये कुठे हि ऑर्डर्स स्वीकारतो. तुमच्या घरी कोणता हि कार्यक्रम असला तर नक्की आम्हाला फोन करा व बेंगलोर मध्ये महाराष्ट्रयीन जेवणाची मजा लुटा ती हि तुम्हाला परवडेल अश्या दरात