मराठी प्रतिष्ठान, बंगळूर

अदिती केटरर्स

मी दिवाळी फराळ ( स्वीट अँड नमकीन ) ची ऑर्डर घेते. सणासुदीला पुरणपोळी ,श्रीखंड, आम्रखंड,आमरस सगळे ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल.माझाकडे रवा शेवई , कोल्हापुरी चटणी , शेंगदाणा /जवस /कारले चटणी , चिवडा , लाडू ( *बेसन ,रवा , ड्राय फ्रुटस, बुंदी, शेंगदाणे) उपलब्द आहे. तरी मला संपर्क करून ह्ये पदार्थ ऑर्डर करू शकता.